<font face="mangal" size="3px">बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 36 (अ) च्या पो - आरबीआय - Reserve Bank of India
बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 36 (अ) च्या पोटकलम (2) च्या अर्थानुसार युबीएस एजी ही एक बँकिंग कंपनी असणे खंडित
आरबीआय/2015-16/404 मे 19, 2016 सर्व अनुसूचित वाणिज्य बँका महोदय/महोदया, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 36 (अ) च्या पोटकलम (2) च्या अर्थानुसार युबीएस एजी ही एक बँकिंग कंपनी असणे खंडित येथे सांगण्यात येत आहे की, अधिसूचना डीबीआर.आयबीडी.क्र.7715/23.13.062/2015-16 जानेवारी 12, 2016 अन्वये आणि भारतीय राजपत्र (भाग 3, विभाग 4) दि. फेब्रुवारी 27- मार्च 04, 2016 मध्ये प्रसिध्द केल्यानुसार, बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 मधील अर्थान्वये, ‘युबीएस एजी’ ही एक बँकिंग कंपनी असणे खंडित झाले आहे. आपला, (एमजी. सुप्रभात) |
पेज अंतिम अपडेट तारीख: null