<font face="mangal" size="3px">भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या सेकंड शेड्यì - आरबीआय - Reserve Bank of India
rbi.page.title.1
rbi.page.title.2
78507889
प्रकाशित तारीख
सप्टेंबर 07, 2017
भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या सेकंड शेड्युलमध्ये ‘उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक लि.’ चा समावेश
आरबीआय/2017-18/54 सप्टेंबर 7, 2017 सर्व अनुसूचित वाणिज्य बँका महोदय, भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या सेकंड शेड्युलमध्ये ‘उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक लि.’ चा समावेश येथे कळविण्यात येते की, ऑगस्ट 25, 2017 च्या भारतीय राजपत्रात (भाग 3 - विभाग 4) प्रसिध्द केल्यानुसार व अधिसूचना डीबीआर.पीएसबीडी.क्र.467/16.02.006/2017-18 दि. जुलै 3, 2017 अन्वये ‘उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक लि.’ ह्यांचा समावेश, भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या सेकंड शेड्युलमध्ये करण्यात आला आहे. आपला विश्वासु, (एम.जी.सुप्रभात) |
प्ले हो रहा है
ऐका
पेज अंतिम अपडेट तारीख: null
हे पेज उपयुक्त होते का?