कोणत्याही किमान बॅलन्सशिवाय बीएसबीडी अकाउंट - आरबीआय - Reserve Bank of India

RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

rbi.page.title.1
rbi.page.title.2

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

BSBD Account with No Minimum Balance - Banner

BSBD Account - Overview Viewport

आढावा

आढावा

आपले बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट (बीएसबीडी) खाते उघडा. किमान रक्कम ठेवण्याची गरज नाही. फक्त आधार कार्ड आणि पॅन कार्ड किंवा फॉर्म क्र. 60 द्वारा सहजपणे खाते उघडण्याची सुविधा मिळवा.

 

  • बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट (बीएसबीडी) खाते कोणीही व्यक्ति उघडू शकते. यामध्ये वय आणि उत्पन्नाचा काहीही संबंध नाही.
  • बीएसबीडी खाते कोणत्याही प्रारंभिक ठेवी शिवाय उघडता येते. यामध्ये किमान रक्कम ठेवण्याची गरज नाही.
  • ग्राहकाच्या विनंतीवरून सामान्य बचत खाते बीएसबीडी खात्यामध्ये बदलले जाऊ शकते.
  • बीएसबीडी खातेधारकांना एटीएम -कम -डेबिट कार्ड सारख्या बँकिंग सुविधा विनाशुल्क दिल्या जातील.
  • बीएसबीडी खात्यामध्ये रक्कम कितीही वेळा जमा केली जाऊ शकते.
  • बीएसबीडी खातेधारक दर महिन्याला जास्तीत जास्त चार वेळा विनाशुल्क पैसे काढू शकतात, ज्यामध्ये एटीएम मधून पैसे काढणे, आरटीजीएस/ एनईएफटी/ क्लीयरिंग/ इंटरनेट डेबिट्स/ स्थायी सूचना/ ईएमआयज इ. द्वारा हस्तांतरणाचा समावेश आहे.
  • बीएसबीडी खातेधारक त्याच बँकेच नेहेमीचे बचत खाते उघडू शकत नाही.

Search Results

पोस्टर

पोस्टर

सुधारित आरबीआय बीएसबीडी अकाउंट - मराठी

सुधारित आरबीआय बीएसबीडी अकाउंट - मराठी

BSBD Account-SMS/OBD

RBI Kehta Hai Quick Links

RBI-Kehta-Hai-Follow Us

RBI-Install-RBI-Content-Global

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

आमचे अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी QR कोड स्कॅन करा.

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख: null

हे पेज उपयुक्त होते का?