कार्डवर सेटिंग मर्यादा - आरबीआय - Reserve Bank of India
rbi.page.title.1
rbi.page.title.2
आढावा
आढावा
तुमच्या कार्ड्सवर ट्रँजॅक्शन लिमिट्स सेट करा जोखमी कमी करा.
- कार्ड्सवर ट्रँजॅक्शन लिमिट्स सेट करा आणि त्यात कधीही सुधारणा करा.
- Pos, ATMs वर किंवा ऑनलाइन डोमेस्टिक किंवा आंतरराष्ट्रीय ट्रँजॅक्शन्ससाठी तुम्ही लिमिट्स सेट करू शकता
- मोबाइल ॲप्लिकेशन, इंटरनेट बँकिंग, ATMs किंवा इंटरॲक्टिव व्हॉइस रिस्पॉन्स (IVR) द्वारे तुम्ही हे करू शकता, 24x7.
- कार्डच्या लिमिटच्या स्थितीत कोणताही बदल असल्यास, तुम्हाला एसएमएस किंवा ई-मेल द्वारे सावध करण्यात येईल.
क्विक लिंक्स
तुम्हाला ज्या विषयाबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे त्यावर क्लिक करा आणि तुमच्याकडे त्याबद्दल तपशीलवार माहिती असेल. जर तुम्हाला आणखी स्पष्टीकरण हवे असेल तर कृपया आम्हाला rbikehtahai@rbi.org.in वर लिहा
20099
तुमच्या फायनान्सचे संरक्षण करा
डिजिटल बँकिंगमध्ये बदला
तुमची करन्सी जाणून घ्या
बँक स्मार्टर
पेज अंतिम अपडेट तारीख: null
हे पेज उपयुक्त होते का?