धनादेशाची जलद वटवणी - आरबीआय - Reserve Bank of India
आढावा
आढावा
येथून पुढे, बँका त्याच दिवशी धनादेश वटवतील/परत करतील. ग्राहकांना त्याच दिवशी क्रेडिट मिळेल.
3 जानेवारी 2026 पासून, बँका 3 तासांच्या आत धनादेश वटवतील/परत करतील. ग्राहकांना काही तासांत क्रेडिट मिळेल.
याचा अर्थ काय?
- •ैशांची जलद उपलब्धता
- अधिक चांगली सुविधा
- विलंब कमी होईल
याची नोंद घ्यावी
- धनादेश बाउन्स होणे टाळण्यासाठीखात्यात पुरेशी शिल्लक ठेवा/li>
आरबीआय सांगते...जाणकार बना, सतर्क रहा!
अधिक माहितीसाठी, तुमच्या बँकेशी संपर्क साधा किंवाआरबीआयची दिनांक 13 ऑगस्ट 2025 ची अधिसूचना पहा.
पअभिप्राय देण्यासाठी rbikehtahai@rbi.org.in येथे लिहा
अधिकृत व्हाट्सॲप क्र. . 99990 41935 / 9930991935
क्विक लिंक्स
तुम्हाला ज्या विषयाबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे त्यावर क्लिक करा आणि तुमच्याकडे त्याबद्दल तपशीलवार माहिती असेल. जर तुम्हाला आणखी स्पष्टीकरण हवे असेल तर कृपया आम्हाला rbikehtahai@rbi.org.in वर लिहा
तुमच्या फायनान्सचे संरक्षण करा
डिजिटल बँकिंगमध्ये बदला
तुमची करन्सी जाणून घ्या
बँक स्मार्टर
पेज अंतिम अपडेट तारीख: null